JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बुलडाणा अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी १९ आशा स्वयंसेविका पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Buldana Job Recruitment 2022

NUHM Buldana Job Recruitment 2022 – National Urban Health Mission, Urban Primary Health Center, Buldana invites Offline applications in prescribed format till last date 29/10/2022 to fill up posts of ASHA Health Workers under NUHM. There are 19 posts. The job location is Buldana. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बुलडाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आशा स्वयंसेविकांच्या पदभरतीसाठी दि. २९/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बुलडाणा भरती २०२२

या पदांसाठी भरती आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण बुलडाणा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/१०/२०२२ कार्यालयीन वेळेत 
  • वयोमर्यादा – २५-४५ वर्षे
  • आरक्षण, सविस्तर अटी आणि शर्ती, आवश्यक कागदपत्रांची यादी, विहित नमुना अर्ज या सर्व माहितीसाठीं PDF पहा.
  • विहित नमुना अर्ज, अटी आणि शर्ती यांच्या माहितीसाठी संबंधित कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सूचना पाहावी.
  • अर्जदारांनी परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्जासोबतच आवश्यक प्रमाणपत्रांची जोडणी अर्जासोबत करून विहित कार्यालय पत्त्यावर प्रस्तुत करावे.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जोहरनगर उर्दू शाळेसमोर, बुलडाणा.

NUHM Buldana Job Recruitment 

  • Name of the post – ASHA Health Worker.
  • Total posts – 19.
  • Qualification – 10th pass (See advertise).
  • Age limit – 25-45 years.
  • For information about reservations, all the details of terms & conditions, NUHM Centers, list of required documents along with application form go through PDF.
  • For prescribed format application form, all the details of terms & conditions visit the relevant office.
  • Candidates should duly fill in prescribed format application form & candidates should carry all the required documents listed in PDF along with duly filled application form to present at mentioned address.
  • Address for applications – Medical Officer, Urban Primary Health Center, Opp. Johar Nagar Urdu School, Buldana.
  • .Last date for applications –  29/10/2022 during office timings.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *