JOIN Telegram
Saturday , 17 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM 15th FC MNC छत्रपती संभाजीनगर – २० MBBS/BAMS वैदयकीय अधिकारी पदभरती जाहीर

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC MO Recruitment 2025

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC MO Recruitment 2025 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Ch. Sambhajinagar invites Offline applications in prescribed format from date 26/05/2025 to 02/05/2025 for BAMS candidates & has arranged interview on date 19/05/2025 for MBBS candidates to fill up the posts of Medical Officer for Ayushyaman Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 20 posts. The job location is Ch. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, छ. संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र येथे वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी बीएएमएस उमेदवारांकडून दि. २६/०५/२०२५ ते दि. ०२/०६/२०२५ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एमबीबीएस उमेदवारांसाठी दि. १९/०५/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती ऑफलाईन – व्यक्तिशः/नोंदणीकृत टपाल/कुरिअर.
अर्जाची तारीख  दि. २६/०५/२०२५ ते दि. ०२/०६/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००. (सुट्टीचे दिवस वगळून) (बीएएमएस उमेदवारांसाठी)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपर्यंत. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
    • २) वैदयकीय अधिकारी बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा  
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, सिटी मार्वल बिल्डिंग, निराळा बाजार डेटा सेंटर,महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/०५/२०२५ सकाळी १०.३० ते दुपारी ३.३०. (एमबीबीएस उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – कोरोना वॉर रूम, मुख्य प्रशासकीय इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.aurangabadmahapalika.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC MO Recruitment 2025

  • Recruitment Place – Ch. Sambhajinagar
  • Posts Name – Medical Officer 
  • Total Vacancies – 20 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – Up to 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (General class) & Rs. 250/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Mode of application – Offline – In Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – NUHM Office, City Marvel Building, Nirala Bazar Data Centre,
  • Municipal Corporation, Ch. Sambhajinagar.
  • Date for application – 26/05/2025 to 02/05/2025 at 11.00 am to 4.00 pm. (Except Holidays) (For Medical Officer BAMS)
  • Interview date & time – 19/05/2025 at 10.30 am to 3.30 pm. (For Medical Officer MBBS) 
  • Venue – Corona War Room, Main Administrative Building, Town Hall, Municipal Corporation, Ch. Sambhajinagar.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aurangabadmahapalika.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *