JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ व्या वित्त आयोगांतर्गत महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत Sanitary Inspector Course उत्तीर्ण/GNM/B.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक पदांच्या एकूण ९३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024 – Commissioner, Municipal Corporation, Chh. Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till last date 26/06/2024 to fill up the posts of Staff Nurse & Multi Purpose Worker (MPW) for Ayushyaman Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 93 posts. The job location is Chh. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र आणि आरोग्य परम धर्म आरोग्य केंद्र येथे अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय सेवक पदभरतीसाठी दि. २६/०६/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९३ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती व्यक्तिशः/नोंदणीकृत टपाल/कुरिअर.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २६/०६/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००. (सुट्टीचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपर्यंत (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षांपर्यंत (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा
    • २) बहुउद्देशीय सेवक – रु. १८,०००/- दरमहा  
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग, निराळा बाजार, बस स्टॉपजवळ, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.aurangabadmahapalika.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024

  • Recruitment Place – Chh. Sambhajinagar
  • Posts Name – 1) Staff Nurse 2) Multi Purpose Worker (MPW)
  • Total Vacancies – 93 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • 2) Multi Purpose Worker (MPW) – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – Up to 38 years (UR) & Up to 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Mode of application – In Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – NUHM Office, Data Centre, City Marvel Building, Nirala Bazar, Besides Bus Stop,  Municipal Corporation Ch. Sambhajinagar.
  • Last date for application – 26/06/2024 at 10.00 am to 5.00 pm. (Except Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aurangabadmahapalika.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *