JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM महानगरपालिका, छ. संभाजीनगर अंतर्गत एकूण २२ पदभरतींची जाहिरात प्रकाशित

NUHM Ch. Sambhajinagar MO Recruitment 2024

NUHM Ch. Sambhajinagar M/PM Recruitment 2024 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Ch. Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till last date 4/10/2024 to fill up the posts of Lab Technician, ANM, Immunization Field Monitor & has arranged interview on date 1/10/2024 for MBBS candidates to fill up the posts of Medical Officer- Maternity Home & Full Time under National Urban Health Mission. There are total 22 posts. The job location is Ch. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी-सुश्रुषागृह आणि पूर्णवेळ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून एमबीबीएस उमेदवारांसाठी दि./१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान छ. संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती व्यक्तिशः.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००. (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर पदांसाठी)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्व्हल बिल्डिंग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/१०/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य प्रशासकीय इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.aurangabadmahapalika.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Ch. Sambhajinagar MO Recruitment 2024

  • Recruitment Place – Ch. Sambhajinagar
  • Posts Name –
    • 1) Medical Officer – i) Maternity Home ii) Full Time 
    • 2) Lab Technician,
    • 3) ANM
    • 4) Immunization Field Monitor
  • Total Vacancies – 22 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.aurangabadmahapalika.org/.
  • Mode of application – In Person.
  • Last date for application – 4/10/2024 11.00 am to 4.00 pm. (Except Holidays) (For Lab Technician, ANM, Immunization Field Monitor posts)
  • Address for application – Office Of National Health Mission, Data Centre, City Marvel Building, Aurangpura, Ch. Sambhajinagar.
  • Interview date & time – 1/10/2024 at 11.00 am. (For Medical Officer posts)
  • Venue – Main Administrative Building, Town Hall, Municipal Corporation, Ch. Sambhajinagar.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ https://www.aurangabadmahapalika.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *