JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, धुळे अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण १३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM Dhule Job Recruitment 2023

NUHM Dhule Job Recruitment 2023 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Dhule has arranged interview on date 20/11/2023 for the posts of Medical Officer-Full Time & Pharmacist under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 13 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी-पूर्णवेळ आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. २०/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे.
अर्ज पद्धती व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दि. २०/११/२०२३ सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार, नवीन इमारत, मनपा, धुळे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/११/२०२३ दुपारी १.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार, नवीन इमारत, मनपा, धुळे.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://amravaticorporation.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Dhule Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Dhule
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 13 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Atal Bihari Vajpeyi Hall, Municipal Corporation Campus, New Building, Municipal Corporation, Dhule.
  • Date for application – 20/11/2023 from 10.00 am to 12.00 noon.
  • Interview date & time – 20/11/2023 at 1.00 pm
  • Venue – Atal Bihari Vajpeyi Hall, Municipal Corporation Campus, New Building, Municipal Corporation, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *