Table of Contents
NUHM Hatkanangale Job Recruitment 2023
NUHM Hatkanangale Job Recruitment 2023 – Taluka Health Officer, Panchayat Committee, Hatkanangale invites Offline applications in prescribed format till last date 27/7/2023 to fill the posts of Medical Officer – Part Time & ANM under National Urban Health Mission. There are 3 vacant seats. The job location is Ichalkaranji. The Official website & PDF/Advertise is given below.
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत इचलकरंजी कार्यक्षेत्र येथे वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) आणि एएनएम पदभरतीसाठी दि. २७/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हातकणंगले भरती २०२३
या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) २) एएनएम. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण इचलकरंजी कार्यक्षेत्र अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. २७/७/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्या वगळून)
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – ७० वर्षांपर्यंत.
- एएनएम – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – रु. ३०,०००/- दरमहा.
- एएनएम – रु. १८,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kolhapur.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, पहिला मजला, गांधी पुतळ्यासमोर, इचलकरंजी.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kolhapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM Hatkanangale Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ichalkaranji.
- Post’s Name – 1) Medical Officer – Part Time 2) ANM.
- Total vacant seats – 3 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer (Part Time) – Rs. 30,000/- pm.
- ANM – Rs. 18,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer (Part Time) – Up to 70 years.
- ANM – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://kolhapur.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – National Urban Health Mission Office, 1st Floor, Old Municipal Corporation, Near Statue Of Gandhi, Ichalkaranji.
- Last date for applications – 27/7/2023 11.00 am to 5.00 pm. (Except Government holidays)
- For updates about said recruitment visit website – https://kolhapur.gov.in/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.