JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, इचलकरंजी कार्यक्षेत्र येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी सूचना

NUHM Ichalkaranji Job Recruitment 2023

NUHM Ichalkaranji Job Recruitment 2023 –  National Urban Health Mission, Ichalkaranji Zone invites Offline applications in prescribed format till the last date of 9/1/2023 for the posts of Part-time Medical Officer & Lab Technician. There are 4 vacancies. The job location is Ichalkaranji Zone. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, इचलकरंजी कार्यक्षेत्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ९/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२३

या पदांसाठी भरती अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण इचलकरंजी कार्यक्षेत्र
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा 
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती हातकणंगले यांच्या नावे धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kolhapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) कार्यालय, जुनी महानगरपालिका इमारत, पहिला मजला, गांधी पुतळ्याजवळ, इचलकरंजी.
  • पात्र उमेदवारांची नावे, मुलाखत तारीख आणि वेळ, मुलाखतीचे ठिकाण राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) कार्यालय, जुनी महानगरपालिका इमारत, पहिला मजला, गांधी पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे नोटीसबोर्डवर लावण्यात येतील.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://kolhapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Ichalkaranji Job Recruitment

  • Recruitment place – Ichalkaranji Zone.
  • Posts’ name – Part-time Medical Officer & Lab Technician(Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 4
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Part-time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
    • Lab TechnicianRs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD in favor of Taluka Health Officer, Panchayat Samiti Hatkanangle NUHM. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://kolhapur.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – National Urban Health Mission (NUHM) Office, Old Municipal Corporation, 1st Floor, Near Gandhi Statue, Ichalkaranji.
  • Last date for application – 9/1/2023 11.00 am to 5.00 pm. (Except Government Holidays)
  • Interview date & time schedule, Venue, Merit list of the shortlisted candidates & other instructions will be published on Notice Board National Urban Health Mission (NUHM) Office, Old Municipal Corporation, 1st Floor, Near Gandhi Statue, Ichalkaranji.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kolhapur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *