JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), जळगाव शहर अंतर्गत B.Sc. DMLT शिक्षितांसाठी रु. १७,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Jalgaon LT Job Recruitment 2023

NUHM Jalgaon LT Job Recruitment 2023 – Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 13/10/2023 for the posts of Lab. Technician under National Urban Health Mission & NTEP. There are 2 vacancies. The job location is Jalgaon City. The Official website & PDF/Advertise is given below.

महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि एनटीईपी अंतर्गत जळगाव शहर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि.३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव शहर
अर्ज पद्धती   टपाल/जलदगती टपाल/कुरियर/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३/१०/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३५०/- (राखीव प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा मुख्य वैद्यकीय अधिकारी सो., छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर, जळगाव, पिन – ४२५००१. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Jalgaon LT Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon City.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 17,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 500/- (Open class) & Rs. 350/- (Reservation class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/By Speed Post/Courier/By Hand.
  • Last date for application13/10/2023 11.00 to 3.00 pm. (Except Government days)
  • Address for application – Medical Health Officer cum Chief Medical Officer So., Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon, Pin – 425001. (Revenue/Clinic Department), Administrative Building, 13th Floor, Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *