JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत १०० पदभरती जाहीर

NUHM KDMC & MBMC Job Recruitment 2022

NUHM KDMC & MBMC Job Recruitment 2022 – National Health Mission, National Urban Health Mission, Kalyan-Dombivli & Mira Bhayandar Municipal Corporations invites Online applications till last date 2/11/2022 & it’s submitted hard copy as Offline applications in prescribed format till the last date 3/11/2022 for various posts. There are 100 vacancies. The job location is Kalyan-Dombivli & Mira Bhayandar. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २/११/२०२२ पर्यंत  ऑनलाईन आणि दि. ३/११/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.या भरती अंतर्गत एकूण १०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२२

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी – पूर्णवेळ २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३) अधिपरिचारिक (पुरुष) ४) अधिपरिचारिका – (स्त्री)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०० जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर
अर्ज पद्धती ऑनलाईनआणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरियर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २/११/२०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 

ऑफलाईन – दि. ३/११/२०२२ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (हस्तदेय अर्जासाठी) 

  • वयोमर्यादा –
    • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
    • इतर – ६५ वर्षे 
  • वेतनमान –
    • १) वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा 
    • ३) अधिपरिचारिक (पुरुष) – रु. २०,०००/- दरमहा 
    • ४) अधिपरिचारिका – (स्त्री) – रु. २०,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग)  (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/, https://kdmc.gov.in/ or https://www.mbmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदभरती आणि मिरा भाईंदर महानगरपालिका रिक्त पदभरतीसाठी त्यांच्यासाठी दिलेल्या गूगल लिंकद्वारे अर्ज भरायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्जांची हार्ड कॉपी, धनाकर्ष आणि संबंधित प्रमाणपत्र प्रति एकत्रित आलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे (प.) ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/, https://kdmc.gov.in/ or https://www.mbmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 

NUHM KDMC & MBMC Job Recruitment 

  • Place of Recruitment – Kalyan-Dombivli & Mira Bhayandar
  • Name of the Posts – 1) Medical Officer – Full Time  2) Laboratory technician  3) Staff Nurse – Male & Feamale
  • Total vacancies – 100
  • Educational QualificationRef. PDF.
  • Age limit –
    • Medical Officer – 70 years
    • Others – 65 years
  • Payment –
    • 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm 
    • 2) Laboratory technician – Rs. 17,000/- pm
    •   3) Staff Nurse – Rs. 20,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit websites – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/, https://kdmc.gov.in/ or https://www.mbmc.gov.in/
  • Mode of application – online & offline 
  • Applications should be submitted through respective Google application Link For KDMC posts & MBMC posts. (Ref. PDF/Visit websites)
  • Last date for online application – 2/11/2022 till 11.59 pm 
  • Hard copy of submitted Google application form, DD & relevant enclosures should be submitted at given address according to instructions.
  • Mode of applications – By Hand/By Post/Courier
  • Address for Application – Senior Deputy Director, Health Service, Mumbai Board Thane, Regional Mental Hospital Campus, Dhamveer Nagar – 2, Thane (W.) 400604.
  • Last date for Application3/11/2022 from 9.45 am to 6.15 pm during office working days. (For by hand applications)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://arogya.maharashtra.gov.in/, https://kdmc.gov.in/ or https://www.mbmc.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *