JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक आरोग्य विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) येथे NUHM अंतर्गत १२ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी विविध २७ वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM MBMC Job Recruitment 2023

NUHM MBMC Job Recruitment 2023 – Public Health Department, Mira Bhayandar Municipal Corporation, Mira Bhaindar invites Offline applications in prescribed format till last date 31/7/2023 for various Medical & Paramedical posts under NUHM. There are 27 vacancies. The job location is Mira Bhaindar. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी मागवून दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 मिरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) क्षकिरणतज्ज्ञ 
  • २) बालरोगतज्ज्ञ 
  • ३) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
  • ४) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस 
  • ५) साथरोगतज्ज्ञ 
  • ६) दंतशल्यचिकित्सक
  • ७) परिचारिका GNM – i) पुरुष ii) स्त्री 
  • ८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ९) औषध निर्माता
  • १०) प्रसविका
  • ११) OT सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २७ जागा 
नोकरीचे ठिकाण मिरा भाईंदर
अर्ज पद्धती समक्ष.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
    • रु. ७५,०००/- दरमहा –
      • क्षकिरणतज्ज्ञ 
      • बालरोगतज्ज्ञ 
      • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • वैद्यकीय अधिकारी – पूर्णवेळ 
    • रु.३५,०००/- दरमहा –
      • साथरोगतज्ज्ञ 
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • दंतशल्यचिकित्सक
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • परिचारिका GNM
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • प्रसविका 
    • रु. १७०००/- दरमहा –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
      • औषध निर्माता
    • रु. १५,५००/- दरमहा –
      • OT सहाय्यक
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहाआणि https://www.mbmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर भवन, मांडली तलावाजवळ, भाईंदर (प.), ठाणे ४०११०१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.mbmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM MBMC Job Recruitment 2023

  • Place of Recruitment – Mira Bhaindar.
  • Name of the Posts
    • 1) Radiologist
    • 2) Paediatrician
    • 3) Microbiologist (MD)
    • 4) Medical Officer – Full Time
    • 5) Epidemiologist
    • 6) Dentist
    • 7) GNM – i) Male ii) Female
    • 8) Lab Technician
    • 9) Pharmacist
    • 10) Midwife
    • 11) OT Assistant
  • Total vacancies – 27 posts.
  • Educational Qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website)
    • Rs. 75,000/- pm –
      • Radiologist
      • Paediatrician
      • Microbiologist (MD)
    • Rs. 60,000/- pm –
      • Medical Officer – Full Time
    • Rs. 35,000/- pm –
      • Epidemiologist
    • Rs. 30,000/- pm
      • Dentist
    • Rs. 20,000/- pm
      • GNM
    • Rs. 18,000/- pm
      • Midwife
    • Rs. 17,000/- pm
      • Lab Technician
      • Pharmacist
    • Rs. 15,500/- pm
      • OT Assistant
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.mbmc.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Public Health Department, 3rd Floor, Dr. Babasaheb Ambedkar Bhavan, Nagar Bhavan, Near Mandli Lake, Bhainder (W.), Dist. Thane (W.) 401101.
  • Last date for application – 31/7/2023 till 5.00 pm
  • For updates about said recruitment visit website – https://www.mbmc.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *