Table of Contents
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 – Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 23/6/2023 for the posts of Yoga Teacher for weekly Yog session at PHC, Aarogya Vardhini Centre in National Urban Health Mission under Integrated Health & Family Welfare Society, Navi Mumbai Municipal Corporation. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य विभाग, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई अंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता साप्ताहिक योग सत्र घेण्यासाठी योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. २३/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | योग प्रशिक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नवी मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २३/६/२०२३ कार्यालयीन वेळेत. |
- वेतनमान – रु. २५०/- दरसत्र. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, ३रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सेक्टर १५ – ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Navi Mumbai.
- Post’s Name – Yoga Teacher
- Total no. of posts – Ref. PDF/Visit website
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 250/- per session. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.nmmc.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Navi Mumbai Municipal Corporation, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Sect. 15 – A, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
- Last date for applications – 23/6/2023 during office hours.
- For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.