JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM पनवेल महानगरपालिका अंतर्गत २२ महत्वाच्या वैदयकीय पदभरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Panvel Recruitment 2024

NUHM MNC Panvel Recruitment 2024 – Medical Health Officer, Municipal Corporation, Panvel invites Offline applications in prescribed format & has arranged interview till last date 4/9/2024 for the posts of Part-Time/Full-Time Medical Officer & various Medical Specialist under NUHM & 15th Finance Commission. There are total 22 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे अर्धवेळ/पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ४/९/२०२४ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पनवेल महानगरपालिका भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अर्धवेळ/पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण पनवेल.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ४/९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग)(PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.panvelcorporation.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मुख्यालय, पनवेल महानगरपालिका, देवळे तलावासमोर, गोखले हॉलजवळ, पनवेल – ४१०२०६.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. /९/२०२४ दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.००.  
  • मुलाखतींचे ठिकाण – वैदयकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मुख्यालय, पनवेल महानगरपालिका, देवळे तलावासमोर, गोखले हॉलजवळ, पनवेल – ४१०२०६.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.panvelcorporation.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Panvel Recruitment 2024

  • Place of recruitment – Panvel.
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Part-Time Medical Officer 3) Full-Time Medical Officer 4) Psychiatrist 5) ENT Specialist
  • Total no. of posts – 22 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application link – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.panvelcorporation.com/.
  • Mode of applicationOffline.
  • Date for applications – 4/9/2024 11.00 am to 1.00 pm
  • Address for application – Health Department, Head Office, Panvel Municipal Corporation, Opposite Devale Lake, Near Gokhale Hall, Panvel – 410206.
  • Interview date & time – 4/9/2024 2.00 pm to 5.00 pm. 
  • Venue – Health Department, Head Office, Panvel Municipal Corporation, Opposite Devale Lake, Near Gokhale Hall, Panvel – 410206.
  • For updates about said recruitment visit website – https://www.panvelcorporation.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *