JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महानगरपालिका, परभणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, सूक्ष्मजीवतज्ञ, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ५५ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani 15th FC Recruitment 2024

NUHM MNC Parbhani 15th FC Recruitment 2024 – Medical Health Officer, Municipal Corporation, Parbhani invites Offline applications in prescribed format till last date 16/2/2024 to fill up posts of Medical Officer (MBBS/BAMS), Staff Nurse, Part Time Medical Officer, Microbiologist, Lab Technician & Multi-Purpose Worker (Male) for Urban Health Welfare Centre & “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana under 15th Finance Commission & National Unrban Health Mission. There are 55 posts. The job location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, सूक्ष्मजीवतज्ञ, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदभरती करण्यासाठी दि. १६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका, परभणी भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५५ जागा.
नोकरीचे ठिकाण परभणी.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/२/२०२४ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) –
      • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
      • अधिपरिचारिका
      • सूक्ष्मजीवतज्ञ
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
    • ४५ वर्षे – अर्धवेळ वैदयकीय अधिकारी
    • ५९ वर्षे – शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
      • MBBS – रु. ६०,०००/- दरमहा.
      • BAMS – रु. ४०,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी – रु. १८,०००/- दरमहा.
    • सूक्ष्मजीवतज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
    • अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, आरोग्य विभाग, परभणी महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Parbhani 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Parbhani
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Worker (Male)
    • 4) Part Time Medical Officer
    • 5) Microbiologist
    • 6) Lab Technician
  • Total no. of posts – 55 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • Payment – (See advertise/Refer PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • Multi Purpose Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
    • Part Time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
    • Microbiologist – Rs. 75,000/- pm.
    • Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 38 years (UR) & 43 years (Reserved class) –
      • Medical Officer (MBBS/BAMS)
      • Staff Nurse
      • Multi Purpose Worker (Male)
      • Microbiologist
      • Lab Technician
    • 45 years –
      • Part Time Medical Officer
    • 59 years –
        • Government service retired employees.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Last date for application – 16/2/2024 from 9.45 am to 6.15 pm. (On working days)
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Health Department, Parbhani Municipal Corporation, Station Road, Parbhani.
  • For updates regarding above recruitment visit websites – http://arogya.maharashtra.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *