JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका परभणी येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवतज्ञ, इपिडेमियॉलॉजिस्ट पदांच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani Job Recruitment 2023

NUHM MNC Parbhani Job Recruitment 2023 –  National Urban Health Mission, MNC Parbhani  invites Offline applications in prescribed format till the last date 14/7/2023 for the posts of Part-time Medical Officer, Microbiologist, Epidemiologist. There are 7 vacancies. The job location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवतज्ञ, इपिडेमियॉलॉजिस्ट पदभरतीसाठी दि. १४/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका परभणी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी २) सूक्ष्मजीवतज्ञ ३) इपिडेमियॉलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/७/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा 
    • सूक्ष्मजीवतज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा 
    • इपिडेमियॉलॉजिस्ट – रु. ३५,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.pcmcparbhani.org आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीला सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी www.pcmcparbhani.org आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM MNC Parbhani Job Recruitment 2023

  • Recruitment place – Parbhani.
  • Posts’ name –
    • 1) Part-Time Medical Officer
    • 2) Microbiologist
    • 3) Epidemiologist
  • Total vacancies – 7 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Part-time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
    • 2) Microbiologist – Rs. 75,000/- pm
    • 3) EpidemiologistRs. 35,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.pcmcparbhani.org & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Health Department, Parbhani City Municipal Corporation, Station Road, Parbhani.
  • Last date for application – 14/7/2023 10.00 am to 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • Shortlisted candidates have to be present at 11.00 am for interview.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.pcmcparbhani.org & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *