JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मुंबई मंडळ ठाणे अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Mumbai Board Thane invites Online applications as well as Offline applications till last date 19/6/2023 & 20/6/2023 respectively for post of Accountant cum Data Entry Operator. There is 1 vacant seat. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १९/६/२०२३ आणि दि. २०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/कुरिअर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १९/६/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २०/६/२०२३ सकाळी ९.१५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग)आणि ४३ (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://arogya.maharashtra.gov.in/आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/2nmKgiezAPCo2Y4GA.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत , अर्ज शुल्क भरणा पावती आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबईमंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – Accountant cum Data Entry Operator
  • Total no. of seats – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class).(Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/& https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/Courier.
  • Google link for application – https://forms.gle/2nmKgiezAPCo2Y4GA.-
  • Last for online application – 19/6/2023 till 11.59 pm.
  • Self attested print out of duly filled in Google application form along with application fee receipt & other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
  • Address for application – Dy. Director, Health Service, Mumbai Circle Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
  • Last date for applications – 20/6/2023 from 9.45 am to 6.15 pm (Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/& https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *