Table of Contents
NUHM Nagpur ANM Recruitment 2025
NUHM Nagpur ANM Recruitment 2025 – National Urban Health Mission, Health Department, Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 08/01/2025 for the posts of Health worker (ANM) under Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur. There are total 26 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत येथे आरोग्य सेविका (एएनएम) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०८/०१/२०२५ मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २६ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | समक्ष. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ०८/०१/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ५ वा मजला, नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन, नागपूर – ४४०००१.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM Nagpur ANM Recruitment 2025
- Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name – ANM Health worker.
- Total no. of posts – 26 posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification –Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Last date for applications – 08/01/2025 at 10.00 am to 5.00 pm. (Except Govt. Holidays)
- Address for applications – Health Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Chhtrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Civil Line, Nagpur – 440001.
- For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE