JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका नागपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत GNM/B.SC (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाच्या एकूण ८१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM Nagpur SN 15th FC Recruitment 2023

NUHM Nagpur SN 15th FC Recruitment 2023 – Health Department, Corporation Integrated Health & Family Welfare Society & Municipal Corporation, Nagpur invites Online applications till last date 18/12/2023 for the posts of Staff Nurse at Polyclinics under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are 81 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, महानगरपालिका नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे अधिपरिचारिका पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ८१ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्जाची शेवटची तारीख दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/XfqZFXcrcTej7po67.
  • पत्ता – आरोग्य विभाग, ५ वा माळा, नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Nagpur SN 15th FC Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Staff Nurse.
  • Total no. of posts – 81 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Google application link – https://forms.gle/XfqZFXcrcTej7po67.
  • Last date for application – 18/12/2023 till 5.00 pm
  • Address – Health Department, 5th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *