JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नाशिक महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण २१६ भरतीं जाहीर

NUHM Nashik Medical Job Recruitment 2023

NUHM Nashik Medical Job Recruitment 2023 – Public Health Department, Nashik Municipal corporation, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 31/10/2023 & has arranged interview on Every 2nd & 4th Tuesday till the vacancies get filled for the post Medical Specialist in various disciplines & Medical Officer for UPHC, Polyclinic & Urban Arogyavardhini  Centre under National Urban Health Mission, Nashik. There are 219 posts. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत यूपीएचसी, पॉलिक्लिनिक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ३१/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्त पदभरती होईपर्यंत प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २१६ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१६ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Nashik MNC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nashik Municipal Corporation.
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Medical Specialist in various disciplines.
    • 2) Medical Officer
  • Total Vacancies – 219 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- https://nmc.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Office, Public Health Department, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Nashik.
  • Last date for application – 31/10/2023 from 11.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
  • Interview on date & time – Every 2nd & 4th Tuesday 11.00 am to 2.00 pm.  (Till vacancies get filled)
  • Venue – National Health Mission Office, Public Health Department, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Nashik
  • For updates regarding above recruitment visit websitehttps://nmc.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *