JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नाशिक मंडळ, नाशिक अंतर्गत साथरोगतज्ज्ञ (Epidemiologist) पदाच्या ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM Nashik Zone Job Recruitment 2023

NUHM Nashik Zone Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Deputy Director office, Health Service, Nashik Zone, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 26/6/2023 for the posts of Epidemiologist at Ahmednagar, Dhule, Jalgaon & Malegaon Municipal Corporation under Nashik Zone. There are total 4 posts. The job location is Ahmednagar, Dhule, Jalgaon Municipal Corporation . The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव महानगरपालिका स्तरावर येथे साथरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. २६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका आणि नाशिक क्षेत्र भरती २०२३

या पदांसाठी भरती साथरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव महानगरपालिका
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/६/२०२३ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालय आवार, शालिमार, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Nashik Zone Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ahmednagar, Dhule, Jalgaon & Malegaon Municipal Corporation.
  • Posts Name – Epidemiologist   
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- https://arogya.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person/Post.
  • Address for application – Office Of Deputy Director, Health Service, Nashik Zone, Nashik concern Service Hospital Campus, Shalimar, Nashik – 422001.
  • Last date for application – 26/6/2023 during office hours. (Except government holidays.)
  • For updates regarding above recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *