JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई महानगरपालिका येथे ७ वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NUHM NMMC MO PT Job Recruitment 2023

NUHM NMMC MO PT Job Recruitment 2023 – Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 7/11/2023 for the posts of Medical Officer (Part Time) in National Urban Health Mission under Integrated Health & Family Welfare Society For Navi Mumbai Municipal Corporation. There are 7 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ७/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  
  • दि. ७/११/२०२३ दुपारी ३.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यन्त.
  • वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १/२, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM NMMC MO PT Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Navi Mumbai.
  • Post’s Name – Medical Officer (Part Time) 
  • Total no. of posts – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Maximum 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – 7/11/2023 3.00 pm to 5.00 pm. 
  • Registration time – 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Navi Mumbai Municipal Corporation, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1/2, Palm Beech Road, Sect. 15 – A, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *