JOIN Telegram
Sunday , 26 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM पुणे महानगरपालिका अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत एमबीबीएस वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांच्या एकूण ३६४ भरती जाहीर

NUHM PMC MO & PM Recruitment 2024

NUHM PMC MO & PM Recruitment 2024 – Health Department, Pune Municipal Corporation, Pune invites Online applications till last date 16/1/2024 to fill up posts of Medical Officer, Staff Nurse & Multi Purpose Health Worker at Health Welfare Centres under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are 364 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य खाते, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या पुणे महानगरपालिका येथील आरोग्यवर्धनी केंद्र येथे एमबीबीएस वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदभरतीसाठी दि. १६/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) एमबीबीएस वैदयकीय अधिकारी २) अधिपरिचारिका ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३६४ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/१/२०२४ रात्री ११.४५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा https://www.pmc.gov.in/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ येथे भेट दया. 
  • अर्जाची लिंक – https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/.
  • पत्ता – पुणे महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, सर्व्हे क्र. ७७०/३, बकरे एव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्यासमोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM PMC MO & PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post –
    • 1) MBBS Medical Officer
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Health Worker
  • No. of vacancies – 364 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) MBBS Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • 3) Multi Purpose Health Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – Refer PDF/Visit website.
  • Application form – Rs. 300/- (UR) & Rs. 200/- (Reserved Class) (Except PWBD & ESM). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts see advertise, ref. PDF & visit website – https://www.pmc.gov.in/ & https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/.
  • Address – Integrated Health & Family Welfare Society For Pune Municipal Corporation, Survey No. 770/3, Bakare Avenue, Lane No. 7, Opposite Cosmos Bank, Bhandarkar Road, Pune – 411005.
  • Last date for application – 16/1/2024 till 11.45 pm
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ & https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *