JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM पुणे अंतर्गत एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NUHM PMC MO & S Recruitment 2023

NUHM PMC MO & S Recruitment 2023 – Pune Municipal Corporation, Pune has arranged interview on Every Tuesday of the Every Month till the vacancies get filled to fill up posts of Medical Officer & Specialist at Urban Health Welfare Centres under National Urban Health Mission & 15th Finance Commission. The job location is Pune & Pimpari Chinchwad MNC, Pune Rural, Katak Mandale. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण, कटक मंडळे येथील नागरी आरोग्यवर्धनी केंद्र येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आणि विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी रिक्त पदभरती होईपर्यंत दर महिन्याच्या दर मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी २) विविध वैद्यकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण, कटक मंडळे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ रिक्त पदभरती होईपर्यंतदर महिन्याच्या दर मंगळवारी सकाळी ११.३०. (PDF बघावी)
मुलाखतीचे ठिकाण ४था मजला, शिवनेरी सभागृह, जिल्हा परिषद, पुणे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी –  रु. ६०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा. 

NUHM PMC MO & S Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune & Pimpari Chinchwad MNC, Pune Rural, Katak Mandale.
  • Name of the post – 1) MBBS Medical Officer 2) Medical Specialist
  • No. of vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • MBBS Medical Officer – Rs. 60,000/- pm.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.
  • Interview date & time – Every Tuesday of the month at 11.30 am. (Till the vacancy gets filled)
  • Venue – 4th Floor, Shivneri Hall, District Council, Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *