JOIN Telegram
Sunday , 19 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM PMC अंतर्गत २३ वैदयकीय पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM PMC PTMO Recruitment 2025

NUHM PMC PTMO Recruitment 2025 – Health Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications till last date 28/01/2025 to fill up posts of Obstetrician & Gynaecologist and Paediatrician under National Urban Health Mission and Integrated Health & Family Welfare Society For Pune Municipal Corporation. There are total 23 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य खाते, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, पुणे अंतर्गत येथे स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ आणि बालरोगतज्ञ पदभरतीसाठी दि. २८/०१/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ आणि बालरोगतज्ञ  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २८/०१/२०२५ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्टी वगळता)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ – रु. ३२,०००/- दरमहा.
    • बालरोगतज्ञ – रु. ३२,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा https://www.pmc.gov.in/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ येथे भेट दया. 
  • अर्जाचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, पुणे नवीन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, सर्व्हे क्र. ७७०/३, बकरे एव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्यासमोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM PMC PTMO Recruitment 2025

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – 1) Obstetrician & Gynaecologist 2) Paediatrician
  • No. of vacancies – 23 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Obstetrician & GynaecologistRs. 32,000/- pm.
    • Paediatrician – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – Refer PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://www.pmc.gov.in/ & https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address – Integrated Health & Family Welfare Society For Pune Municipal Corporation  New Building (COVID War Room), 4th Floor, Survey No. 770/3, Bakare Avenue, Lane No. 7, Opposite Cosmos Bank, Bhandarkar Road, Pune – 411005.
  • Last date for application – 28/01/2025 during office hours. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ & https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *