JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे १९ विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Sangli Job Recruitment 2023

NUHM Sangli Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 26/6/2023 for Medical Officer & Para Medical posts. There are total 19 vacancies. The job location is Sangli Miraj & Kupwad City. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. २६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  
  • २) विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ 
  • ३) अर्धवेळ  वैद्यकीय अधिकारी  
  • ४) फिजिशियन 
  • ५) प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीयरोगतज्ज्ञ 
  • ६) बालरोगतज्ज्ञ 
  • ७) नेत्ररोगतज्ज्ञ 
  • ८) त्वचारोगतज्ज्ञ  
  • ९) मानसोपचारतज्ज्ञ   
  • ११) कान, नाक, घसा तज्ज्ञ  
  • ११) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (एम.डी.)
  • १२) साथरोगतज्ज्ञ   
  • १३) औषध निर्माण अधिकारी
  • १४) ANM
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण सांगली मिरज आणि कुपवाड शहर.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २६/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्ट्यांचे दिवस सोडून)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • एमबीबीएस अधिकारी आणि विशेषज्ञ – ७० वर्षांपर्यंत.
    • साथरोगतज्ज्ञ/औषध निर्माण अधिकारी/ANM – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यलय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस स्टेशन शेजारी, उत्तर शिवाजीनगर, सांगली – ४१६४१६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Sangli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sangli Miraj & Kupwad City.
  • Name of the post –
    • 1) Full Time Medical Officer 
    • 2) Specialist – Anaesthetist
    • 3) Part Time Medical Officer 
    • 4) Physician
    • 5) Obstetrics & Gynaecologist
    • 6) Paediatrician
    • 7) Ophthalmologist
    • 8) Dermatologist
    • 9) Psychiatrist
    • 10) ENT Specialist
    • 11) Microbiologist (M.D.)
    • 12) Epidemiologist
    • 13) Pharmacist
    • 14) ANM
  • No. of vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • All MBBS & Medical Specialist – Up to 70 years.
    • Epidemiologist/Pharmacist/ANM – 38 years (General class) & 43 years (Reservation class)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Resrved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address – Medical Health Officer, R.C.H. Office, Beneath Water Tank, Besides Apta Police Station, North Shivaji Nagar, Sangli 416416.
  • Last date for application – 26/6/2023 from 10.00 am to 5.00 pm (Except holidays). (Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *