वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NUHM MNC सांगली मिरज आणि कुपवाड – ८२ वैद्यकीय/निमवैद्यकीय/बिगर वैद्यकीय पदभरती जाहीर

NUHM Sangli Miraj Recruitment 2025

NUHM Sangli Miraj Recruitment 2025 – Commissioner, Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 3/10/2025 for Medical & Non Medical posts under National Urban Health Mission. There are total 82 vacancies. The job location is Sangli Miraj & Kupwad City. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण ८२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, सांगली भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • १) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  
  • २) विशेषज्ञ –
    • भूलततज्ञ
    • बालरोगतज्ञ
    • नेत्ररोगतज्ञ
    • त्वचारोगतज्ञ
    • प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीयरोगतज्ञ
    • पॅथॉलॉजिस्ट 
    • क्ष-किरणतज्ञ 
  • ३) अर्धवेळ  वैद्यकीय अधिकारी  
  • ४) फिजिशियन 
  • ५) दंतरोगतज्ञ 
  • ६) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
  • ७) शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक 
  • ८) कार्यक्रम सहाय्यक
  • ९) अधिपरिचारिका 
  • ११) पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी 
  • ११) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • १२) क्ष-किरण तंत्रज्ञ 
  • १३) औषध निर्माण अधिकारी
  • १४) आरोग्यसेविका (ANM)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८२ जागा 
नोकरीचे ठिकाणसांगली मिरज आणि कुपवाड शहर.
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. ३/१०/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस सोडून)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • वैद्यकीय पदे – ७० वर्षांपर्यंत.
    • इतर – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि  https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या. 
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यलय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस स्टेशन शेजारी, उत्तर शिवाजीनगर, सांगली – ४१६४१६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Sangli Miraj Recruitment 2025

  • Place of recruitment – Sangli Miraj & Kupwad City.
  • Name of the post –
    • 1) Full Time Medical Officer 
    • 2) Specialist –
      • Anaesthetist
      • Paediatrician
      • Pathologist
      • Radiologist
      • Ophthalmologist
      • Obstetrics & Gynaecologist
      • Dermatologist
    • 3) Part Time Medical Officer 
    • 4) Physician
    • 5) Dentist
    • 6) Public Health Manager
    • 7) City Quality Assurance Co-ordinator
    • 8) Program Assistant
    • 9) Staff Nurse
    • 10) MPW (Male) 
    • 11) Lab Technician 
    • 12) X-Ray Technician 
    • 13) Pharmacist
    • 14) ANM
  • No. of vacancies – 82 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical posts – Up to 70 years.
    • Others- 38 years (General class) & 43 years (Reservation class)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Resrved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/& http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address – Medical Health Officer, R.C.H. Office, Beneath Water Tank, Besides Apta Police Station, North Shivaji Nagar, Sangli – 416416.
  • Last date for application – 3/10/2025 from 10.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे १९ विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Sangli Job Recruitment 2023

NUHM Sangli Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 26/6/2023 for Medical Officer & Para Medical posts. There are total 19 vacancies. The job location is Sangli Miraj & Kupwad City. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. २६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  
  • २) विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ 
  • ३) अर्धवेळ  वैद्यकीय अधिकारी  
  • ४) फिजिशियन 
  • ५) प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीयरोगतज्ज्ञ 
  • ६) बालरोगतज्ज्ञ 
  • ७) नेत्ररोगतज्ज्ञ 
  • ८) त्वचारोगतज्ज्ञ  
  • ९) मानसोपचारतज्ज्ञ   
  • ११) कान, नाक, घसा तज्ज्ञ  
  • ११) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (एम.डी.)
  • १२) साथरोगतज्ज्ञ   
  • १३) औषध निर्माण अधिकारी
  • १४) ANM
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१९ जागा 
नोकरीचे ठिकाणसांगली मिरज आणि कुपवाड शहर.
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. २६/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्ट्यांचे दिवस सोडून)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • एमबीबीएस अधिकारी आणि विशेषज्ञ – ७० वर्षांपर्यंत.
    • साथरोगतज्ज्ञ/औषध निर्माण अधिकारी/ANM – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यलय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस स्टेशन शेजारी, उत्तर शिवाजीनगर, सांगली – ४१६४१६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Sangli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sangli Miraj & Kupwad City.
  • Name of the post –
    • 1) Full Time Medical Officer 
    • 2) Specialist – Anaesthetist
    • 3) Part Time Medical Officer 
    • 4) Physician
    • 5) Obstetrics & Gynaecologist
    • 6) Paediatrician
    • 7) Ophthalmologist
    • 8) Dermatologist
    • 9) Psychiatrist
    • 10) ENT Specialist
    • 11) Microbiologist (M.D.)
    • 12) Epidemiologist
    • 13) Pharmacist
    • 14) ANM
  • No. of vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • All MBBS & Medical Specialist – Up to 70 years.
    • Epidemiologist/Pharmacist/ANM – 38 years (General class) & 43 years (Reservation class)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Resrved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/& http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address – Medical Health Officer, R.C.H. Office, Beneath Water Tank, Besides Apta Police Station, North Shivaji Nagar, Sangli 416416.
  • Last date for application – 26/6/2023 from 10.00 am to 5.00 pm (Except holidays). (Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://nrhm.maharashtra.gov.in/, https://nhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CSIR-NEERI नागपूर – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ पदासाठी अर्ज करा !

CSIR-NEERI CCUS PA-II Job 2025 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *