JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), सिन्नर, जि. नाशिक अंतर्गत एमबीबीएस पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Sinnar FTMO Recruitment 2024

NUHM Sinnar FTMO Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 22/03/2024 for the post of Full Time Medical Officer for Urban Primary Health Centre, Sinnar, Dist. Nashik under National Urban Health Mission, Nashik. There is 1 post. The job location is Sinnar, DistNashik. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सिन्नर, जि. नाशिक येथे पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २२/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सिन्नर, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/०३/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती, ता. सिन्नर, जि. नाशिक.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Sinnar FTMO Recruitment 2024

  • Recruitment Place – Sinnar, Dist. Nashik.
  • Posts Name – Full Time Medical Officer
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of District Health Officer, Panchayat Committee Sinnar, Dist. Nashik.
  • Last date for application – 22/03/2024 from 11.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
  • For updates regarding above recruitment visit websitehttps://zpnashik.maharashtra.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *