JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे निमवैदयकीय (GNM) आणि विविध वैदयकीय पदांच्या एकूण २२ भरती जाहीर

NUHM Solapur MNC Recruitment 2024

NUHM Solapur MNC Recruitment 2024 – Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 13/2/2024 & has  arranged interview on  date 22/2/2024 to fill up Paramedical & various Medical posts at for their various Health Centre under National Urban Health Mission. There are 22 vacant seats. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  अंतर्गत विविध आरोग्य केंद्रस्तरावर येथे निमवैदयकीय आणि विविध वैदयकीय पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी – पूर्णवेळ
  • २) वैदयकीय अधिकारी (प्रसूतिगृह) – पूर्णवेळ
  • ३) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
  • ४) साथरोगतज्ज्ञ
  • ५) वैदयकीय अधिकारी – अर्धवेळ
  • ६) जीएनएम 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय पदे – ७० वर्षांपर्यंत.
    • जीएनएम – शासन निर्णयानुसार.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वैदयकीय अधिकारी – अर्धवेळ – रु. ३०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
    • २) वैदयकीय अधिकारी (प्रसूतिगृह) – पूर्णवेळ – रु. ६०,०००/- दरमहा
    • ३) वैदयकीय अधिकारी – पूर्णवेळ – रु. ६०,०००/- दरमहा
    • ४) साथरोगतज्ज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ५) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
    • ६) जीएनएम – रु. २०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क धनाकर्ष परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना क्र. – ४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Solapur MNC Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – Full Time 
    • 2) Medical Officer (Maternity Centre) – Full Time 
    • 3) Microbiologist 
    • 4) Epidemiologist
    • 5) Medical Officer – Part Time 
    • 6) GNM 
  • Total vacancies – 22 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer – Full Time – Rs. 60,000/- pm
    • 2) Medical Officer (Maternity Centre) – Full Time – Rs. 60,000/- pm
    • 3) Microbiologist – Rs. 75,000/- pm
    • 4) Epidemiologist – Rs. 35,000/- pm
    • 5) Medical Officer – Part Time – Rs. 30,000/- pm
    • 6) GNM – Rs. 20,000/- pm
  • Age limit – (PDF/visit website) –
    • Medical Posts – Up to 70 years.
    • GNM – As per govt. rules.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For details ref. PDF/visit website)
  • Application fee DD should be attached to duly filled in prescribed format application form as per given instructions.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information ref. PDF/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – Establishment No. – 4, General Administrative Department, Solapur Municipal corporation, Solapur.
  • Last date for application – 13/2/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • Interview date & time – 22/2/2024 at 11.00 am.
  • Venue – General Administrative Department, Solapur Municipal corporation, Solapur.
  • For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *