JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत विज्ञान पदवीधर/MLT शिक्षितांसाठी रु. १५,५००/- दरमहा वेतनावर टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) आणि रु. १७,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Solapur MNC TBCD Recruitment 2024

NUHM Solapur MNC TBCD Recruitment 2024 – Urban TB Control Centre, Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 13/2/2024 to fill up TB Health Visitor (TBHV) & Lab Technician posts at Urban TB Control Centre under National Urban Health Mission. There are 3 vacant seats. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  अंतर्गत शहर क्षयरोग नियंत्रण विभाग येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)  पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)
  • २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – शासन निर्णयानुसार. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. १५,५००/- दरमहा
    • २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क धनाकर्ष परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना क्र. – ४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आबासाहेब वारद पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Solapur MNC TBCD Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur
  • Posts’ name –
    • 1) TB Health Visitor (TBHV)
    • 2) Lab Technician
  • Total vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) TB Health Visitor (TBHV) – Rs. 15,500/- pm
    • 2) Lab Technician – Rs. 17,000/- pm
  • Age limit – As per govt. rules. (PDF/visit website)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For details ref. PDF/visit website)
  • Application fee DD should be attached to duly filled in prescribed format application form as per given instructions.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information ref. PDF/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – Establishment No. – 4, General Administrative Department, Solapur Municipal corporation, Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Appasaheb Warad Path, Railway Lines, Solapur – 413001.
  • Last date for application – 13/2/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *