JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), ता. अकोट, जि. अकोला अंतर्गत DMLT/GNM/B.Sc. Nursing/D.Pharm/B.Pharm शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका व औषधनिर्माता पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM Tal. Akot Dist. Akola Recruitment 2024

NUHM Tal. Akot Dist. Akola Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Akola invites Offline applications in prescribed format till last date 22/1/2024 for the positions of Lab Technician, Staff Nurse & Pharmacist under National Urban Health Mission, Tal. Akot, District Akola. There are 6 positions. The job location is Tal. Akot, District Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ता. अकोट, जि. अकोला येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिकाऔषधनिर्माता पदभरती करण्यासाठी दि. २२/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ता. अकोट, जि. अकोला भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) अधिपरिचारिका ३) औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण ता. अकोट, जि. अकोला.
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष  
अर्जाची तारीख  दि. २/१/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  http://akolazp.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, ता. अकोट, जि. अकोला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Tal. Akot Dist. Akola Recruitment 2024

  • Place of recruitment – Tal. Akot, District Akola.
  • Post’s Name –
  • Total no. of positions – 6 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Last date for application – 22/1/2024 till 5.30 pm. 
  • Address for application – Taluka Health Officer, Tal. Akot, District Akola.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *