Table of Contents
NUHM Thane M/PM/NM Recruitment 2024
NUHM Thane M/PM/NM Recruitment 2024 – Health Department, Thane Municipal Corporation, Thane invites Online & Offline applications in prescribed format till last date 17/12/2024 for the Medical, Para Medical & Non Medical posts under National Urban Health Mission. There are total 42 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १७/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, ठाणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वैदयकीय अधिकारी २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ४) कार्यक्रम सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४२ जागा. |
नोकरीचे ठिकाण | ठाणे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १७/१२/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/p9C26Wypxf17JwyS9.
- अर्जाचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM Thane M/PM/NM Recruitment 2024
- Place of recruitment – Thane.
- Post’s Name – 1) Medical Officer 2) Lab Technician 3) Public Health Manager 4) Programme Assistant
- Total no. of posts – 42 Posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm.
- 2) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
- 3) Public Health Manager – Rs. 32,000/- pm.
- 4) Programme Assistant – Rs. 18,000/- pm.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – By Hand/By Post/Courier. (Except Government Holidays)
- Google application link – https://forms.gle/p9C26Wypxf17JwyS9.
- Address for application – Public Health Department, 4th Floor, Thane Mahanagarpalika Bhavan, Sarsenani General Arunkumar Vaidya Marg, Pachpakhadi, Thane – 400602.
- Last date for application – 17/12/2024 11.00 am to 4.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.