JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM महानगरपालिका, उल्हासनगर अंतर्गत ‘या’ ८ पदभरती सुरु ; अर्ज करा !

NUHM Ulhasnagar YT Recruitment 2024

NUHM Ulhasnagar YT Recruitment 2024 – Medical Health Officer, Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation invites Offline applications in prescribed format till last date 4/10/2024 for the posts of Yoga Teacher at Urban Primary Health Centre under Ulhasnagar Municipal Corporation under National Urban Health Mission. There are total 8 vacancies. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२४ 

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण उल्हासनगर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – रु. २५०/- प्रतिसत्र. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वॉर रूम, २ रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Ulhasnagar YT Recruitment 2024

  • Recruitment Place – Ulhasnagar
  • Posts Name – Yoga Trainer.
  • Total Vacancies – 8 posts.
  • Payment – Rs. 250/- per session. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • Requisite qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://www.umc.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – War Room, 2nd Floor, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar.
  • Last date for application – 4/10/2024 till 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://www.umc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *