Table of Contents
NUHM UMC M/PM Recruitment 2024
NUHM UMC M/PM Recruitment 2024 – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites Offline applications in prescribed format till last date 30/12/2024 Medical Specialist & Para Medical posts and has arranged interview on date 23/12/2024 to fill up posts of Medical Officer – Full & Part Time, Microbiologist at their Polyclinics under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 42 vacancies. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.
वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत त्यांच्या पॉलिक्लिनिक येथे विविध पॉलिक्लिनिक वैदयकीय विशेषज्ञ आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच वैदयकीय अधिकारी- पूर्ण/अर्धवेळ आणि सूक्ष्मजीवतज्ञ दि. २३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. सदर पदभरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४२ जागा. |
नोकरीचे ठिकाण | उल्हासनगर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – प्रत्यक्ष/हस्तदेय/कुरिअर. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ३०/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (वैदयकीय विशेषज्ञ/निमवैदयकीय पदांसाठी) (PDF/वेबसाईट बघावी) |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर दयाव्यात.
- अर्जाचा पत्ता – वॉर रूम, २ रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २३/१२/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी – पूर्ण/अर्धवेळ आणि सूक्ष्मजीवतज्ञ पदांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM UMC M/PM Recruitment 2024
- Place of recruitment – Ulhasnagar.
- Name of the post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of vacancies – 42 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – http://www.umc.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person/By Hand/Courier. (For Medical Specialist & Para Medical posts) (Ref. PDF/Visit website)
- Last date for application – 30/12/2024 till 5.00 pm. (Except Government Holidays)
- Address for application – War Room, 2nd Floor, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
- Interview date & time – 23/12/2024 at 11.00 am. (Medical Officer – Full & Part Time, Microbiologist posts)
- Venue – Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.umc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE