Table of Contents
NWCMC Nanded Job Recruitment 2022
NWCMC Nanded Job Recruitment 2022 – Nanded Waghala City Municipal Corporation, Nanded invites Offline applications in prescribed format from retired Deputy Collector/Tasildar/Equivalent class Officer till the last date 9/9/2022 for the contractual post of Special Work Set Officer. There is 1 post. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तेथील भूसंपादन विभाग येथे कंत्राटी विशेष कार्यासन अधिकारी पदभरतीसाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी/तहसीलदार/तत्सम संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून दि. ९/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | विशेष कार्यासन अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नांदेड |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/९/२०२२ कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ६५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nwcmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत (१ला मजला), आवक विभाग (एक खिडकी), नांदेड.
NWCMC Nanded Job Recruitment
- Recruitment Place – Nanded
- Posts Name – Special Work Set Officer
- Total Vacancies – 1
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – Ref. PDF/Visit website
- Payment – Ref. PDF/ Visit website
- Age limit – 65 years (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.nwcmc.gov.in/
- Mode of application – Offline
- Address for application – Nanded Waghala City Municipal Corporation, Main Administrative Building (1st Floor), Avak Vibhag (Ek Khidki), Nanded.
- Last date for application – 9/9/2022 during office hours (Except holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.