JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) अंतर्गत कला, वाणिज्य, अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/- वेतनावर संचालक (वित्त) आणि रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिकी) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NWDA Job Recruitment 2023

NWDA Job Recruitment 2023 – National Water Development Agency invites Offline applications in prescribed format from suitable and willing officers retired from or serving in Central Government/State Governments/Union Territories/Recognized Research Institutions/Public Sector Undertakings/Semi-Government/Autonomous/Statutory Organizations till last date 12/6/2023 for Additional Chief Executive Officers (Canals/Electrical & Mechanical) and Director (Finance) posts in Ken-Betwa Link Project Authority (KBLPA). There are 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिकी) आणि संचालक (वित्त) पदभरतीसाठी केंद्र सरकार/शासकीय/केंद्रशासन/मान्यताप्राप्त संशोधन संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/निमशासकीय/स्वायत्त/सांविधिक संस्था येथे कार्यरत किंवा सेवानिवृत्त पात्र आणि इच्छुक अधिकाऱ्यांकडून  दि. १२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय जजलविकास अभिकरण (NWDA) भरती २०२३

या पदांसाठी भरती १)अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिकी) २) संचालक (वित्त)  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/६/२०२३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिकी) – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • संचालक (वित्त) – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nwda.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA), १८-२०, सामाजिक केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७: दूरध्वनी क्र. – ०११ – २६५६१०४६ .
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nwda.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NWDA Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 3
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Additional Chief Executive Officers – Not exceeding 58 years.
    • Director – Not exceeding 56 years.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nwda.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Deputy Director (Admn.), National Water Development Agency, 18-20, Community Centre, Saket, New Delhi – 110017, Ph: 011-26561046.
  • Last date for application – 12/6/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nwda.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *