Table of Contents
Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2022
OFBH Apprenticeship Notification 2022 – Ordinance Factory, Bhusawal invites Offline applications in the prescribed format till the last date of 3/1/2023 for the engagement of Apprentices Engineering Graduate & Technician (Diploma). There are a total of 6 seats. The Training location is Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.
आयुध निर्माण कारखाना, भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी अभियांत्रिकी पदवीधर आणि तांत्रिक (पदविकाधारक) शिक्षितांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थी भरतीसाठी दि. ३/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयुध निर्माण कारखाना भुसावळ प्रशिक्षण भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | प्रशिक्षणार्थी – i) पदवीधर ii) तांत्रिक (पदविकाधारक) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | संबंधित अभियांत्रिकी पदवीधर आणि तंत्रिका पदवीकाधारक (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | भुसावळ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३/१/२०२३ |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- शिकाऊ वेतन –
- १) पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. ९,०००/- दरमहा
- २) तंत्रिका प्रशिक्षणार्थी – रु. ८,०००/- दरमहा
- उमेदवारांनी NATSपोर्टल https://portal.mhrdnats.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे..
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भुसावळ, यंत्र इंडिया मर्यादितचे एकक भुसावळ, पिन – ४२५२०३, महाराष्ट्र.
Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2022
- Recruitment Place – Bhusawal
- Posts Name – Apprentice – i) Graduate ii) Technician (Diploma)
- Total seats – 6
- Nature of posts – Apprenticeship
- Apprenticeship Period – 1 year
- Stipend –
- 1) Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm
- 2) Technician Apprentice – Rs. 8,000/- pm
- Candidates should manditorily register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – The General Manager, Ordnance Factory Bhusawal, A Unit Of Yantra India Ltd. Bhusawal, Pin – 425203, Maharashtra.
- Last date for application – 3/1/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.