JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना, भुसावळ येथे ४० B.A./B.Sc./B.Com. पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2023

OFBH Apprenticeship Notification 2023 – Ordinance Factory, Bhusawal invites Offline applications in the prescribed format till the last date of 30/1/2023 for the engagement of General Streams Graduate Apprentices (B.A./B.Sc./B.Com.). There are a total 40 seats. The Training location is Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना, भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com.) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना भुसावळ प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी – सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com.) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव B.A./B.Sc./B.Com. पदवीधर (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण भुसावळ 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/१/२०२३
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • शिकाऊ वेतन –  रु. ९,०००/- दरमहा 
  • उमेदवारांनी NATS पोर्टल https://portal.mhrdnats.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे..
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भुसावळ, यंत्र इंडिया मर्यादितचे एकक भुसावळ, पिन – ४२५२०३, महाराष्ट्र.

Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2023

  • Training Place – Bhusawal
  • Posts Name – General Streams Graduate Apprentices (B.A./B.Sc./B.Com.)
  • Total seats – 40 
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend –  Rs. 9,000/- pm.
  • Candidates should manditorily register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The General Manager, Ordnance Factory Bhusawal, A Unit Of Yantra India Ltd. Bhusawal, Pin – 425203, Maharashtra.
  • Last date for application – 30/1/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Portal

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *