JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना देहू रोड – १०५ शिकाऊ उमेदवार भरतीची जाहिरात प्रकाशित

OFDR Apprenticeship 2024 

OFDR Apprenticeship 2024 – The Chief General Manager, Ordinance Factory Dehu Road, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 21/09/2024 for the engagement of Engineering Graduate, Diploma Technician & General Stream Graduates as Apprentice. There are total 105 seats. The Training location is Dehu Road, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक आणि इतर पदवीधरांना प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. २१/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे प्रशिक्षण भरती २०२४ 

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी पदविका आणि पदवीधर – १) अभियांत्रिकी २) तंत्रिका ३) इतर पदवीधर. (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या १०५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०९/२०२४ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • विद्यावेतन – (जाहिरात बघावी) – 
    • १) पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. ९,०००/- दरमहा 
    • २) तंत्रिका प्रशिक्षणार्थी – रु. ८,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे, महाराष्ट्र – ४१२१०१

OFDR Apprenticeship 2024 

  • Training Place – Dehu Road, Pune
  • Posts Name – Apprentice – i) Graduate ii) Technician
  • Trades name – Engineering – 1) Mechanical 2) Chemical 3) Electrical 4) Information Technology 5) Civil   
  • Total Vacancies – 105 Posts
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend – (See advertise) –
    • 1) Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm.
    • 2) Technician Apprentice – Rs. 8,000/- pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory, Dehu Road, Dist. Pune, Maharashtra, Pin – 412101.
  • Last date for application – 21/09/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *