वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयुध निर्माण कारखाना देहू रोड – १०५ शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी अर्ज करा !

OFDR Apprenticeship 2025

OFDR Apprenticeship 2025The Chief General Manager, Ordinance Factory Dehu Road, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 27/10/2025 for the Engagement of Engineering Graduate, Diploma Technician & General Stream Graduates as Apprentice. There are total 105 seats. The Training location is Dehu Road, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक आणि इतर पदवीधरांना प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे प्रशिक्षण भरती २०२५ 

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअभियांत्रिकी पदविका आणि पदवीधर – १) अभियांत्रिकी २) तंत्रिका ३) इतर पदवीधर. (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१०५ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/१०/२०२५.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • विद्यावेतन – (जाहिरात बघावी) – 
    • १) पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. १२,३००/- दरमहा 
    • २) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – रु. १०,९००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे – ४१२१०१, महाराष्ट्र.

OFDR Apprenticeship 2025

  • Training Place – Dehu Road, Pune
  • Posts Name – Apprentice – i) Graduate ii) Technician
  • Trades name – Engineering – 1) Mechanical 2) Chemical 3) Electrical 4) Information Technology 5) Civil   
  • Total Vacancies – 105 Posts
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend – (See advertise) –
    • 1) Graduate Apprentice – Rs. 12,300/- pm.
    • 2) Technician Apprentice – Rs. 10,900/- pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory, Dehu Road, Dist. Pune, Pin – 412101, Maharashtra.
  • Last date for application – 27/10/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

OFDR देहू रोड, पुणे – रु. ३६,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ १४ पदांसाठी अर्ज करा !

OFDR Project Engineer Recruitment 2025

OFDR Project Engineer Recruitment 2025 – Ordinance Factory, Dehu Road, Pune invites Offline applications in the prescribed format till the last date 28/09/2025 for the Engagement of Graduate Project Engineer & Diploma Project Engineer for 1 year. There are total 10 posts. The job location is Dehu Road, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षासाठी अभियांत्रिकी पदवीधर प्रकल्प अभियंता आणि पदविकाधारक प्रकल्प अभियंता पदभरतीसाठी दि. २८/०९/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे प्रकल्प अभियंता भरती २०२५

या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी पदवीधर प्रकल्प अभियंता आणि पदविकाधारक प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१४ जागा 
नोकरीचे ठिकाणदेहू रोड, पुणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २८/०९/२०२५.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://munitionsindia.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना देहू रोड, म्युनिशन्स इंडिया मर्यादितचे एकक, जि. पुणे पिन – ४१२१०१, महाराष्ट्र.

OFDR Project Engineer Recruitment 2025

  • Recruitment Place – Dehu Road, Pune.
  • Posts Name – Project Engineer – i) Graduate ii) Technician (Diploma Holders)
  • Total posts – 14 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 30 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://munitionsindia.in/.
  • Mode of application – Offline – By Post.
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Unit of Munitions India Limited, Dist. Pune, Pin – 412101, Maharashtra.
  • Last date for application – 28/09/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

OFDR पुणे – ITI शिक्षित ; ‘या’ १४९ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

OF Dehu Road Pune DBW Recruitment 2025

OF Dehu Road Pune DBW Recruitment 2025 – Ordinance Factory, Dehu Road, Pune invites Offline applications in the prescribed format from candidates possessing NAC/NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade/Ex-apprentice of AOCP trade undergone training at MIL having experience in manufacturing & military handling explosives till the last date 26/01/2025 for the Engagement of Tenure based Danger Building Worker (DBW). There are total 14 posts. The Training location is Dehu Road, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे NCTVT द्वारे AOCP ट्रेडमध्ये NAC/NTC प्रमाणपत्रप्राप्त उमेदवार/स्फोटके निर्मिती आणि हाताळणीचे प्रशिक्षण अनुभव असलेल्या AOCP ट्रेड माजी-शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी उमेदवारांकडून कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदभरतीसाठी दि. २६/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना देहू रोड, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१४९ जागा 
नोकरीचे ठिकाणदेहू रोड, पुणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/०१/२०२५.
  • वयोमर्यदा – १८ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमन – PDF/वेबसाईट बघावी.  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://munitionsindia.in/ येथे भेट दया.
  • अर्जाच्या लखोट्यावर “APPLICATION FOR ‘TENURE BASED DBW’ PERSONNEL ON CONTRACT BASISअसे नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भंडारा, जि. भंडारा, पिन – ४४१९०६, महाराष्ट्र.

OF Dehu Road Pune DBW Recruitment 2025

  • Recruitment Place – Dehu Road, Pune.
  • Posts Name – Tenure based Danger Building Worker (DBW)
  • Total seats – 14 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://munitionsindia.in/.
  • Mode of application – Offline
  • Candidates should superscribe “APPLICATION FOR ‘TENURE BASED DBW’ PERSONNEL ON CONTRACT BASIS” on the envelope.
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, District Pune, Pin – 412101, Maharashtra.
  • Last date for application – 28/09/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank मध्ये मोठी भरती सुरु ; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ! आताच अर्ज करा

India Post Payment Bank Bharti 2025 : तरुणांसाठी मोठी बातमी ; India Post Payment Bank …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *