JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. धाराशिव – कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ५० भरती सुरु ; आजच अर्ज करा !

OJSBL Dharashiv JC Recruitment 2024

OJSBL Dharashiv JC Recruitment 2024 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd. Mumbai invites Online/Offline applications from date 6/09/2024 to 20/09/2024 & has arranged exam on date 6/10/2024 for the posts of Junior Clerk at Osmanabad Janta Sahakari Bank Ltd., Dharashiv. There are total 50 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव येथे कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. ०६/०९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०६/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव भरती २०२४ 

या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५० जागा.
नोकरीचे ठिकाण धाराशिव.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ०६/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. २०/०९/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २२-३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – रु. १५,०००/- दरमहा(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – headoffice@ojsbankltd.com.
  • पत्ता – उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय २४/२८-३०, २४/३३-३८, सोलापूर रोड, धाराशिव – ४१३५०१.
  • परीक्षेची तारीख – दि. ६/१०/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

OJSBL Dharashiv JC Recruitment 2024

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Junior Clerk
  • Total vacancies – 50 positions.
  • Age limit – 22-38 years. (Refer PDF/Visit website)
  • Stipend – Rs. 15,000/- pm(Refer PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID – headoffice@ojsbankltd.com.
  • Address – Osmanabad Janata Sahakari Bank Ltd., Head Office 24/28-30, 24/33-38, Soalpur Road, Osmanabad – 413501.
  • Date for application – 6/09/2024 from 11.00 am to 20/09/2024 till 11.59 pm.
  • Exam Date – 6/10/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF-English

PDF-Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *