JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उमरगा, जि. उस्मानाबाद अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

Omerga Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023

Omerga Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023 – Tehsil Office, Omerga, Dist. Osmananbad invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective villages of Tq. Omerga from date 23/6/2023 to 3/7/2023 & has arranged written test on date 20/7/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 2 posts. The job location is Tq. Omerga, Dist. Osmananbad. The Official website & PDF/Advertise is given below.

तहसील कार्यालय, उमरगा, जि. उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार उमरगा तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीत त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. २३/६/२०२३ ते दि. ३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. २०/७/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उमरगा, जि. उस्मानाबाद कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण उमरगा, जि. उस्मानाबाद.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/६/२०२३ ते दि. ३/७/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु.२०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, उमरगा.
  • परीक्षा शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://osmanabad.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तहसील कार्यालय, उमरगा, जि. उस्मानाबाद.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. २०/७/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १२.३०. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://osmanabad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Omerga Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tq. Omerga.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 42 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 20/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Tehsil Office, Omerga.
  • Exam fee – Rs. 500/- (UR) & Rs. 400/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://osmanabad.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Tehsil Office, Omerga, Dist. Osmananbad.
  • Last date for application – 3/7/2023 during office hours. (Except holidays)
  • Date of written exam – 20/7/2023 11.00 am to 12.30 pm. (Shortlisted eligible candidates)
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://osmanabad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *