Table of Contents
ONGC Job Recruitment 2022
ONGC Job Recruitment 2022 – Oil and Natural Gas Corporation Limited invites Online applications from date 23/11/2022 to 5/12/2022 from eligible candidates for engagement as Apprentices at ONGC Uran Plant, Uran, Dist Raigarh, Maharashtra. There are total 64 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. २३/११/२०२२ ते दि. ५/१२/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षण भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) पदवीधर प्रशिक्षणार्थी २) ट्रेंड प्रशिक्षणार्थी ३) पदविका प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६४ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २३/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. ५/१२/२०२२ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थीभरती
- प्रशिक्षण कालावधी – १२ महिने
- विद्यावेतन –
- १) पदवीधर प्रशिक्षणार्थी –
- B.A./B.Com./B.Sc./B.B.A – रु. ९,०००/- दरमहा
- २) ट्रेंड प्रशिक्षणार्थी –
- आयटीआय १ले वर्ष – रु. ७,७००/- दरमहा
- आयटीआय २रे वर्ष – रु. ८,०५०/- दरमहा
- ३) पदविका प्रशिक्षणार्थी –
- पदविका – रु. ८,०००/- दरमहा
- १) पदवीधर प्रशिक्षणार्थी –
- वयोमर्यादा – १८-२८ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org/ या पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ongcindia.com आणि https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
- सदर प्रशिक्षण भरती विषयी अद्ययावत माहितीसाठी www.ongcindia.com https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ONGC Job Recruitment
- Training Place – Ref. PDF/Visit website.
- Posts Name – Apprentice
- Total seats – 64
ONGC Uran Plant, Uran, Dist Raigarh, Maharashtra –
- Nature of posts – Training basis
- Training Period – 12 months
- Stipend –
- Graduate Apprentice –
- B.A./B.Com./B.Sc./B.B.A. – Rs. 9,000/- pm.
- Trade Apprentices –
- 1 year ITI – Rs. 7,700/- pm.
- 2 year ITI – Rs. 8,050/- pm.
- Diploma Apprentices –
- Diploma – Rs. 8,000/- pm.
- Graduate Apprentice –
- Age limit – 18-28 years (Ref. PDF/Visit website)
- Candidates should have registered themselves at – https://apprenticeshipindia.org/.
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
- Mode of application – Online
- Application link – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
- Last date for application – 23/11/2022 from 11.00 am to 5/12/2022 til 18.00 pm.
- For updates about said recruitment visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.