JOIN Telegram
Sunday , 5 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ONGC अंतर्गत रु. ६८,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक सल्लागार पदाच्या ३५ भरतींसाठी अर्जाची सूचना

ONGC Job Recruitment 2023

ONGC Job Recruitment 2023 – Oil and Natural Gas Corporation Limited invites Online/Offline applications till last date 5/5/2023 from qualified & experienced retired ONGC/PSU personnel from Production, Electrical, Mechanical and instrumentation disciplines for engagement as Associate Consultants at ONGC Hazira Plant (Surat). There are total 35 seats. The job location is Bhatpore, Surat. The Official website & PDF/Advertise is given below.

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हजारिया प्लांट, सुरत येथे सहाय्यक सल्लागार पदभरतीसाठी ONGC/सार्वजनिक लोक उपक्रमातील उत्पादन, विद्युत, यांत्रिक, इंस्ट्रुमेंटेशन क्षेत्रातून सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या शिक्षित आणि अनुभवी उमेदवारांकडून दि. ५/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण भटपोर, सुरत.
अर्ज पद्धती ऑनलाईन/नोंदणी टपाल 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ५/५/२०२३ संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ongcindia.com येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr_hazaria@ongc.co.in.
  • अर्जाचा पत्ता – प्रभारी यांचे कार्यलय, HR-ER, पहिला मजला, प्रशाकीय इमारत, ONGC हजारिया प्लांट, PO ONGC नगर, भटपोर, सुरत – ३९४५५०.
  • सदर प्रशिक्षण भरती विषयी अद्ययावत माहितीसाठी www.ongcindia.com येथे वेळोवेळी भेट द्या.

ONGC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Hazira Plant (Surat).
  • Posts Name – Associate Consultants.
  • Total seats – 35.
  • Payment – Rs. 68,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ongcindia.com.
  • Mode of application – Online/Offline – Registered Post.
  • E-Mail address for application – hr_hazaria@ongc.co.in.
  • Address for application – Office Of Incharge, HR-ER, First Floor, Admin Building, ONGC Hazira Plant, PO ONGC Nagar, Bhatpore, Surat-394550.
  • Last date for application – 5/5/2023 till 17.30 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.ongcindia.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *