वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नागपुरात NCERT चे बनावट पुस्तके विकण्याचे रॅकेट समोर ! वाचा सविस्तर

Fake NCERT Books being sold

NCERT च्या पुस्तकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. NCERT चे fake बुक संपूर्ण देशभरात विकले जात आहे. बनावट पुस्तक विकणारांचें एक रॅकेट आहे. ते रॅकेट नागपुरात आहे अशी माहिती समोर आली आहे. नागपुरात एनसीईआरटी च्या बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट समोर आहे. अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा एकदम खराब असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट (Counterfeit book sales racket) हे केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »