वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कोपरगाव साझा, शिर्डी तालुका, जि. अहिल्यानगर – किमान ४ थी पास ; रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Kopargaon Kotwal Recruitment 2025 - Office Of Sub Divisional Officer, Shirdi, District Ahilyanagar invites.............................

Read More »

आनंदाची बातमी !! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ !

Good news for Govenment Employee

राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. महराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांचा पगार वाढणार आहे. जुलै महिन्यात या कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या पूर्ण होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. त्या बद्दल आपण जाणून घेऊ या !

Read More »

महाराष्ट्रात २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत शाळा बंद राहणार ! कारण जाणून घ्या

In Maharashtra Schools will remain closed until 25th August 2025

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळा पुढील दीड महिना बंद राहणार आहेत. शाळा बंद राहण्याचे कारण काय ? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ !

Read More »