वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

प्राध्यापक भरती रखडली जाणून घ्या कारण ; का भरती थांबली ?

Professor Recruitment has been delayed

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील अकृषक महाविद्यालयांमध्ये ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीस मान्यता दिली होती. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil) यांनी एका ते दीड महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही भरतीसंदर्भातील अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही.

Read More »

महाराष्ट्रातील प्रवाश्यांसाठी स्पेशल ट्रेन सुरु ; मुंबई ते कोल्हापूर !

Mumbai to Kolhapur Special train

मुंबई ते कोल्हापूर स्पेशल ट्रेन सुरु होणार , महाराष्ट्रातील प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ म्हणजे सणासुदीचा काळ मानला जातो. सध्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती नंतर काही दिवसांनी नवरात्रीचा सण येईल. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल आणि मग ९ दिवस नवरात्र उत्सव साजरा होईल. नवरात्री नंतर दसरा आणि मग दिवाळी.. म्हणजेच काय तर हा सगळा सणांचा माहौल बघायला मिळेल.

Read More »

मुंबई विद्यापीठाने एलएलएम परीक्षेसाठी मुदतवाढीची मागणी केली !

Mumbai University Seeks extension for LLM Exam 2025

मुंबई विद्यापीठाचा विधि विभाग आणि संलग्नीत महाविद्यालयात एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठ सिनेट सदस्यांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. गणेशोत्सवामुळे विद्यार्थी गावी गेल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी किमान तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Read More »

NCDC अंतर्गत विविध पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

NCDC Recruitment 2025 NCDC Job Recruitment 2025 – NCDC (National Cooperative Development Corporation) invites Offline applications in prescribed format till last date 30/09/2025 . There are 01 vacancy. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.  This recruitment is a good opportunity for the …

Read More »