MUHS Nashik Recruitment 2025 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed....
Read More »State Drawing Exam च्या शुल्कात दुप्पट वाढ !
शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून मागील अनेक दशकांपासून आयोजित केली जाणारी शासकीय रेखाकला परीक्षा (State Drawing Examination) (एलिमेंटरी ग्रेड व इंटरमीजिएट ग्रेड) (Elementary Grade and Intermediate Grade) यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आठ ते दहा लाख विद्यार्थी बसतात. मात्र, आता कला संचालनालयाने (Art Directorate) परीक्षा शुल्क वाढीच्या (Examination fee increase) घेतलेल्या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला कात्री (Financial hardship for parents) लागणार आहे.
Read More »सुवर्णसंधी !! महाराष्ट्र बँकेत पदवीधारकांसाठी ५०० रिक्त पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा
बँकेत नोकरी च्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2025) तर आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट अधिकारी या पदांच्या ५०० रिक्त जागेची भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ ही आहे.
Read More »TISS मुंबई अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी
TISS Mumbai TRO Job 2025 - Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai invites Online applications from Mumbai....
Read More »DBSKKV दापोली – साउंड इंजिनिअर/ब्रॉडकास्टींग आणि अँकर पदांसाठी मुलाखत आयोजित
DBSKKV CRS Recruitment 2025 - Director, DEE, DBSKKV, Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline applications in prescribed.....
Read More »ICT मुंबई – रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर १ पदभरती – नवीन जाहिरात
ICT RGSTC RA-I Job 2025 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till last date 03/09/2025 for.....
Read More »HPCL बेंगळुरू – आकर्षक शिकाऊ वेतन ; फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी अर्ज करा !
HPCL FTPA Recruitment 2025 - Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) invites Online applications in prescribed.....
Read More »ICT जालना कॅम्पस – १ पदभरती जाहीर
ICT Jalna Campus SRF Job 2025 - Institute of Chemical Technology, Jalna Campus invites Online applications till the....
Read More »ICT मुंबई – रु. ३७,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी त्वरित अर्ज करा !
ICT Mumbai RA-I Job 2025 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till last date 03/09/2025 for.....
Read More »KBCNMU जळगाव – रु. १४,०००/- दरमहा वेतन ; ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
NMU Jalgaon MTO Recruitment 2025 - Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon invites...
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati