JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे Ph.D. (Electro-chemistry/Materials Sci./Materials/Mech./Prod./Civil/Corrosion Engg./Metallurgy/App. Chemistry) शिक्षितांसाठी रु. ६७,०००/- दरमहा वेतनावर पोस्ट डॉक्टरल फेलो (PDF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DIAT Pune PDF Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications from...

Read More »

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड अंतर्गत पदवीधर/B.com/M.com/JAIIB/CAIIB/BE/B. Tech/CA/MBA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सनदी लेखापाल, माहिती तंत्रज्ञान प्रमुख (मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी) आणि शाखा व्यवस्थापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

KUCBL Recruitment 2024 - The Kolhapur Urban Co-operative Bank Limited, Kolhapur invites Online/Offline applications....

Read More »

मॅक्सवेल आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, धामणा, जि. नागपूर येथे MA/M.Com/M.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ११ भरती जाहीर

Maxwell College Dist. Nagpur Recruitment 2024 - Maxwell Arts, Commerce and Science College, Dhamna, Dist. Nagpur invites...

Read More »

नवरचना प्रतिष्ठान, परभणी येथे बिगर शिक्षित/किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७,०००/- ते रु. ३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Navrachana Pratisthaan Recruitment 2024 - Navrachana Pratisthaan, Parbhani has arranged interview on date 11/05/2024....

Read More »

रॅडिअन्ट बीम्स इंटरनॅशनल प्री-स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे पदवीधरांसाठी शाळा समन्वयक, पीपीटी, रिसेप्शनिस्ट/फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Radiant Beams Pre-School Recruitment 2024 - Radiant Beams International Pre-School, Chh. Sambhajinagar invites Online.....

Read More »

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी, जि. यवतमाळ येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टीजीटी/पीआरटी/पीपीआरटी, विशेष शिक्षक, समुपदेशक, समन्वयक, ग्रंथपाल, संगीत/क्रीडा/नृत्य शिक्षक आणि रिसेप्शनिस्ट भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Markandey Podar Dist. Yavatmal Recruitment 2024 - Markandey Podar Learn School, Wani, Dist. Yavatmal invites Online applications...

Read More »

तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TGPCET), नागपूर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी.धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षणकेंतर पदांच्या एकूण १६३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

TGPCET Nagpur Recruitment 2024 - Tulsiramji Gaikwad-Patil College of Engineering and Technology, Nagpur invites Offline...

Read More »