JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि साऊथ पब्लिक स्कूल, ओंकारनगर, नागपूर येथे कला/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित, D.T.Ed/B.Ed शिक्षितांसाठी प्री-प्रायमरी शिक्षक/पीआरटी/टीआरटी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SPS Nagpur Recruitment 2024 - The South Public School, Omkar Nagar, Nagpur has arranged interview on date 29/04/2024....

Read More »

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, जि. सोलापूर अंतर्गत संस्था शाखा येथे १०/१२ वी उत्तीर्ण/MSW/B.Com/M.Com/DE (Electrical) शिक्षितांसाठी अधीक्षक, लिपिक/डेटा एंट्री ऑपरेटर, सेवक आणि निर्देशक पदांच्या एकूण ७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

YSPM Sojar Recruitment 2024 - Chairman, Yashoda Shikshan Prasarak Mandal, Tal. Barshi, Dist. Solapur has arranged interview...

Read More »

रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल डीलर मोंढे मोटर्स, सोलापूर येथे ८/१०/१२ वी उत्तीर्ण/ITI/DE/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विक्री कार्यकारी, क्षेत्र  विक्री कार्यकारी, लेखापाल, कार्यशाळा व्यवस्थापक, सीआरई (महिला), रोखपाल, तंत्रज्ञ, वॉशिंग बॉय आणि सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी अर्जाची सूचना

Royal Enfield Solapur Recruitment 2024 - Royal Enfield Motorcycle Dealer Mondhe Motors, Solapur invites Online/Offline....

Read More »

लोकमत, गोवा युनिट येथे MBA शिक्षितांसाठी उपव्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक – जाहिरात (विक्री) आणि वरिष्ठ कार्यकारी/कार्यकारी – जाहिरात (विक्री) पदावर नोकरीची संधी

Lokmat Goa Recruitment 2024 - Lokmat, Goa Unit invites Online applications till last date 29/04/2024 from eligible...

Read More »

एसएसके पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे १२ वी उत्तीर्ण/D. Pharm/विविध पदवीधर, D.Ed/B.Ed/M.Ed./B.P.Ed/M.P.Ed शिक्षितांसाठी विविध शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, लिपीक आणि चपराशी पदांच्या एकूण २५ भरतींसाठी मुलाखरतीची सूचना

SSK Public School Recruitment 2024 - SSK Public School & Junior College, Dist. Nashik invites Offline applications & has arranged...

Read More »

आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव येथे शिक्षण नसलेल्या पण अनुभवी ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ६२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

IEMS Jalgaon Recruitment 2024 - Ideal English Medium School, Jalgaon invites Online applications & has arranged....

Read More »

श्री. हिरालाल हस्तीमल (जैन बंधू, जळगाव), तंत्रनिकेतन महाविदयालय, चांदवड, जि. नाशिक येथे १० वी उत्तीर्ण/MA/B.Sc./M.Sc/B.Com/DE/B.Arch./BE/ME शिक्षितांसाठी तांत्रिक सहाय्यक, अधिव्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, भांडारपाल, कनिष्ठ लिपिक आणि चपराशी पदांच्या एकूण ३९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SNJB HHPC Recruitment 2024 - SNJB's Shri. Hiralal Hastimal (Jain, Jalgaon) Polytechnic College, Chandwad, Dist. Nashik invites...

Read More »

दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड, पुणे शाखा येथे विविध पदवीधर/BE/MBA शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. ४२,०००/- पर्यंतच्या वेतनावर शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, शाखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि परिविक्षाधीन अधिकारी पदांच्या एकूण २४ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dharampeth Mahila Pune Recruitment 2024 - The Dharampeth Mahila Multi State Co-operative Society Ltd. has arranged...

Read More »

पीएसपीएम संचलित रिव्हर डेल स्कूल, जि. पुणे येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

PSPM's River Dale School Recruitment 2024 - PSPM's River Dale School invites Online applications to fill up posts...

Read More »