वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ‘ महानोकरी महोत्सव ‘ ३५ कंपनी मध्ये ८०० पदांची रिक्त जागा ! संधीचा लाभ घ्या

Job Fair in Marathwada Vidyapeeth 2025

A 'Mega Job Fair' organized at Dr. Babasaheb Ambedkar University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी संस्थान (नायलिट) आणि मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१८ मार्च) महानोकरी अभियान (मेगा जॉब फेअर) आयोजित करण्यात आले आहे.

Read More »

उन्हाळ्यात परीक्षा? पुनर्विचार आवश्यक! – Summer Exams?

Exam in Summer

Summer Exams?  : शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाला शिक्षक, पालक आणि विविध संघटनांचा विरोध होत आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, अशी भावना शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read More »