वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

EPFO च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि कोट्याधीश बना ! जाणून घ्या सविस्तर माहिती

EPFO Investment

Invest in EPFO's 'this' scheme and become a millionaire : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) PF योजना एक अत्यंत विशेष योजना आहे. या योजनेत कर्मचारी कमी गुंतवणूक करून निवृत्तीसाठी आर्थिक निधी जमा करू शकतात. PF योजनेत कर्मचाऱ्यांना दरमहा नियमितपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

Read More »

‘आरटीई’ प्रवेश: ६४ हजार बालकांना संधी!! – ‘RTE’ Admission: Opportunity for 64,000 Children!!

RTE Admission

'RTE' Admission: Opportunity for 64,000 Children!! : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते.

Read More »